This blog is expression of states of mind... Sometimes it may seem logical sometimes it may not...
का कुणास ठाऊक स्वत:च स्वत:शी बोलत बसतो तासनतास,
मध्येच रडतो मध्येच हसतो जशी बात काहीं खास ,
बोलावे मग कोणाशी... माणसांचेही भास.
कधी वीट येतो सगळ्याचा , शांतीचा लागतो ध्यास् ,
No comments:
Post a Comment